ENG vs IND, 4th Test: केएल राहुलचं शतक थोडक्यात हुकलं, पण ४६ वर्षात कोणत्याच भारतीय सलामीवीराला न जमलेला विक्रम नोंदवला
KL Rahul record in ENG vs IND Test Series: मँचेस्टर कसोटीत केएल राहुलचे शतक दुसऱ्या डावात थोडक्यात हुकले. मात्र असे असले तरी त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली असून सुनील गावसकरांच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.