

Krunal Pandya | Vijay Hazare Trophy
Sakal
विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोदा विरुद्ध हैदराबाद सामन्यात 'पांड्या पॉवर'ची झलक दिसली.
कृणाल पांड्या आणि नित्य पांड्याने शतके ठोकत बडोद्याला ४१७ धावांपर्यंत पोहोचवले.
हैदराबादनेही दमदार प्रयत्न केला, परंतु ३८० धावांवर सर्वबाद झाले.