

Kuldeep Yadav dismisses Ben Stokes in England
esakal
Kuldeep Yadav dismisses Ben Stokes in England: भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादव(Kuldeep Yadav) सध्या इंग्लंडमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवत आहे. इंग्लंड येथे खेळल्या जाणाऱ्या वन डे कप स्पर्धेत यॉर्कशायरकडून दमदार कामगिरी करत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वन डे मालिकेत त्याला अंतिम अकरामध्ये संधी मिळाली नव्हती. मात्र, आता इंग्लंडच्या देशांतर्गत स्पर्धेत त्याने आपल्या गोलंदाजीची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली आहे.