IND vs SA मालिका कुलदीप यादव अर्ध्यावर सोडणार? BCCI कडे मागितलीये सुट्टी, कारण घ्या जाणून
Kuldeep Yadav Asks BCCI for Wedding Leave: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत कुलदीप यादव भारतीय संघाचा भाग आहे. पण ही मालिका सुरू असतानाच त्याने बीसीसीआयकडे सुट्टीची मागणी केल्याचे समजत आहे.