LA 2028 OLYMPICS CRICKET SCHEDULE: लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने कधी होणार? पात्रता फेरीच्या तारखाही आल्या समोर

LA Olympics 2028 Cricket Schedule: लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचे सामने कधी होणार, पात्रता फेरीत किती संघ खेळणार आणि भारतासह कोणत्या संघांना थेट प्रवेश मिळू शकतो, जाणून घ्या.
LA 2028 OLYMPICS CRICKET SCHEDULE

LA 2028 OLYMPICS CRICKET SCHEDULE

esakal

Updated on: 

LA 2028 OLYMPICS CRICKET SCHEDULE: भारतीय संघाने नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटमध्ये सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे. आता २०२८ मध्ये लॉस एंजेलिस येथे ऑलिम्पिक स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत क्रिकेटचे सामने कधी खेळवले जाणार, याबाबतची माहिती समोर आली आहे.

या स्पर्धेसाठी पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत प्रत्येकी आठ संघ पात्रता फेरीत खेळणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com