Lalit Modi : दाऊद इब्राहिम, धमक्या अन् क्रिकेटमधून एक्झिट? ललित मोदींच्या खुलाशामागचं सत्य काय? पॅन्टमध्येच केली होती लघवी

Lalit Modi Reveals Alleged Dawood-Linked Threats Behind Cricket Exit : तीन अपयशी हल्ले, झेड सुरक्षा, परदेशातले जीवघेणे प्रयत्न आणि मुलाचे अपहरण उघड; दाऊदच्या डी-कंपनीविरुद्ध उभे राहिल्याची मोदींची थरारक कहाणी
Lalit Modi on Dawood Threats and IPL Exit

lalit modi

esakal

Updated on

Lalit Modi on Dawood Threats and IPL Exit: इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)चे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष ललित मोदी यांनी प्रथमच एका मुलाखतीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या 'डी-कंपनी'कडून मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे क्रिकेट प्रशासनातून कायमस्वरूपी दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचे उघड केले. या धमक्यांमुळे त्यांची स्थिती इतकी भयावह झाली होती की, एका प्रसंगी त्यांची पॅन्टमध्ये लघवी झाली, असेही त्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com