TEAM INDIA'S PLAYERS IN ICC TEST BATTING RANKINGS: भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत आणि इंग्लंडचा बेन डकेट यांनी आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत या दोघांनी कारकीर्दितील सर्वोत्तम झेप घेतली. या कसोटीत रिषभला अम्पायरसोबत गैतवर्तवणुकीमुळे तंबी दिली गेली होती आणि एक डिमेरिट्स गुणही दिला गेला होता.