

Kerala Vs Maharashtra U19T20
sakal
पुणे : बीसीसीआयच्या वतीने मुंबईत सुरू असलेल्या एकोणीस वर्षांखालील एलिट ‘क’ महिला गटाच्या टी-२० साखळी क्रिकेट स्पर्धेत ईश्वरी अवसरेने केलेल्या नाबाद ५७ धावांच्या जोरावर महाराष्ट्राने केरळ संघावर आठ गडी राखून मात करताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.