Kiran Navgire Fastest Century: १४ चौकार, ७ षटकार अन् फक्त ३४ चेंडूत शतक! महाराष्ट्राच्या किरणने रचला वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा Video
Kiran Navgire Fastest Century in Women’s T20: किरण नवगिरीने नागपूरमध्ये ३४ चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. तिने १४ चौकार आणि ७ षटकारांसह नाबाद १०६ धावा केल्या. तिने या खेळीदरम्यान दोन विश्वविक्रम केले.