

Maharashtra Cricket Under 23
sakal
पुणे : बीसीसीआय’च्या वतीने मालपाडू येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील गटाच्या कर्नल सी. के. नायडू करंडक साखळी क्रिकेट स्पर्धेत विकी ओत्सवालने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने आंध्र प्रदेश संघावर फॉलोऑन लादला त्यांचा पहिला डाव १८७ धावांत आटोपल्यानंतर दुसऱ्यादिवसअखेर दुसऱ्या डावात दोन बाद ५७ अशी अवस्था झाली आहे.