SL vs BAN: W,W,W,W... अकरा धावांत ४ विकेट्स! बांगलादेशी गोलंदाजाने मोडला हरभजन सिंगचा १३ वर्षे जुना विक्रम
Mahedi Hasan Breaks Harbhajan Singh’s Record: बांगलादेशने श्रीलंकेला तिसऱ्या टी२० सामन्यात पराभूत करत मालिका जिंकली. या सामन्यात मेहदी हसनने ४ विकेट्स घेताना हरभजन सिंगचा विक्रम मोडला आहे.