Rashid Khan, Nicholas Pooran and Kagiso Rabada with MI Cape Town after squad announcement
eSakal
MI Cape Town retained players list; SA20 Season 5 auction latest updates : दक्षिण आफ्रिकेतील ट्वेंटी-२० लीग SA20 मधील सहा संघांनी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या सहा फ्रँचायझीमध्ये मिचेल मार्श, जो रूट, सॅम कुरन, जेसन होल्डर आणि फिल सॉल्ट हे तगडे खेळाडू या पर्वात खेळताना दिसतील. डर्बन सुपर जायंट्स आणि पार्ल रॉयल्स या दोनच फ्रँचायझींनी त्यांच्या प्रत्येकी १९ खेळाडूंचा कोरम पूर्ण केला आहे. उर्वरित चार संघांमध्ये एकूण १९ जागा अद्याप रिक्त आहेत.