Who Will Be Mumbai Indians’ New Coach? चेन्नई सुपर किंग्सच्या दिग्गजासह पाच जणं शर्यतीत; फ्रँचायझीने शॉर्टलिस्ट केलीत नावं... लवकरच मोठी घोषणा

Who will be Mumbai Indians’ new head coach for IPL 2027? आयपीएल २०२७ च्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदाबाबत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. माहेला जयवर्धनेच्या एक्झिटनंतर पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सला नव्या मुख्य प्रशिक्षकाचा शोध घ्यावा लागणार आहे.
Mumbai Indians

Mumbai Indians shortlist five candidates after Mahela Jayawardene exit

esakal

Updated on: 

Five candidates shortlisted for Mumbai Indians head coach role: माहेला जयवर्धनेच्या एक्सिटनंतर मुंबई इंडियन्सने मुख्य प्रशिक्षकपदासाठी पाच माजी क्रिकेटपटूंची नावं शॉर्टलिस्ट केली आहेत. त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या एका दिग्गजाचेही नाव आहे. MI मुख्य प्रशिक्षक म्हणून पाच माजी क्रिकेटपटूंच्या मुलाखती घेणार आहे. या उमेदवारांमध्ये ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मायकल हसी आणि ॲरॉन फिंच; दक्षिण आफ्रिकेचे ॲड्रियन बिरेल आणि मार्क बाउचर आणि इंग्लंडचा इऑन मॉर्गन यांचा समावेश आहे. या सर्वांच्या मुलाखती येत्या काही दिवसांत घेतल्या जातील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com