Kaif Calls Out Indian Team Management Over Selective Protection of Players
Gautam Gambhir accused of double standards Team India: न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत भारतीय संघाला एकामागून एक दुखापतींचे धक्के सहन करावे लागत आहेत. रिषभ पंत मालिकेआधीच दुखापतग्रस्त झाला, तर पहिल्या वन डेत वॉशिंग्टन सुंदरला ( Washington Sundar ) दुखापत झाली. तरीही मुख्य प्रशिक्षक व संघ व्यवस्थापनाने त्याला फलंदाजीला पाठवले आणि त्यांच्या याच निर्णयावर माजी फलंदाज मोहम्मद कैफ ( Mohammad Kaif ) संतापला आहे.