Video Viral: क्रिकेटच्या मैदानात बाप-लेक भिडले! नबीच्या पहिल्याच चेंडूवर मुलानं मारला खणखणीत सिक्स

Mohammad Nabi vs Son Hassan Eisakhil : पिता-पुत्र एकाच सामन्यात खेळताना फार क्वचित पाहायला मिळतं. पण नुकतेच मोहम्मद नबी आणि त्याचा मुलगा एकमेकांविरुद्ध टी२० सामन्यात खेळत होते. यात नबीविरुद्ध त्याच्याच मुलाने खणखणीत षटकारही मारला.
Hassan Eisakhil hit a six against father Mohammad Nabi
Hassan Eisakhil hit a six against father Mohammad NabiSakal
Updated on

थोडक्यात :

Summary
  • एका टी२० सामन्यात मोहम्मद नबी आणि त्याचा मुलगा हसन इसाखिल एकमेकांविरुद्ध खेळले.

  • या सामन्यात हसन इसाखिलने अर्धशतकही केले.

  • हसन इसाखिलने वडील मोहम्मद नबीच्या पहिल्याच चेंडूवर षटकारही ठोकला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com