
Mohammad Shami
Sakal
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार असून, रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून शुभमन गिलला जबाबदारी देण्यात आली आहे.
मोहम्मद शमीला वनडे संघातून वगळण्यात आले आहे.
याबाबत शमीने आता भाष्य केले असून तो वनडे क्रिकेट खेळू शकतो असं म्हटलं आहे.