ENG vs IND, 4th Test: बुमराह खेळणार की नाही? सिराजने खरं काय ते स्पष्ट सांगितलं; आकाश दीपच्या दुखापतीवरही दिले अपडेट्स...
Siraj Provide updates on Bumrah's availability in Manchester Test: बुधवारपासून मँचेस्टरला भारत आणि इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही, याबाबत मोहम्मद सिराजने अपडेट्स दिले आहेत.