
ओव्हल टेस्टमध्ये मोहम्मद सिराजने निर्णायक पाच विकेट्स घेत भारताला ६ धावांनी ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
या विजयाने भारत-इंग्लंड कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
सिराजने पाचव्या कसोटीत ९ आणि संपूर्ण मालिकेत २३ बळी घेत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावला.