सिराजने चेंडू पाहताच घेतली थेट मैदानावर झेप! गुरनूर ब्रारचा थ्रो चुकवताना झाली अशी फजिती की रोहित-कोहलीलाही हसू आवरेना; VIDEO व्हायरल

MOHAMMED SIRAJ VIRAL VIDEO: भारत-वेस्ट इंडिज तिसऱ्या वनडेत मोहम्मद सिराजसोबत मजेशीर घटना घडली. गुरनूर ब्रारचा वेगवान थ्रो सिराजच्या दिशेने आला आणि चेंडू चुकवण्यासाठी त्याने मैदानावर झेप घेतली. ही घटना पाहून रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही हसू आवरलं नाही. VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
MOHAMMED SIRAJ VIRAL VIDEO

MOHAMMED SIRAJ VIRAL VIDEO

esakal

Updated on: 

MOHAMMED SIRAJ VIRAL VIDEO: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या वनडेत एक मजेशीर घटना पाहायला मिळाली. वेस्ट इंडिजच्या डावातील सहाव्या षटकात गुरनूर ब्रारने केलेला थ्रो थेट मोहम्मद सिराजच्या दिशेने गेला.

चेंडू आपल्या दिशेने येताना पाहून सिराजने मैदानावर खाली वाकत स्वतःला वाचवलं. चेंडू अगदी थोडक्यात त्याच्या डोक्यावरून गेला. ही घटना पाहून रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही हसू आवरलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com