MS Dhoni भारतीय संघाचा कोच होणार? चर्चेला उधाण; माजी क्रिकेटर म्हणतोय, कठीण काम...
MS Dhoni’s Coaching Speculation : एमएस धोनीच्या प्रशिक्षकपदाबाबत चर्चा रंगली आहे. याबाबत माजी भारतीय क्रिकेटपटूने प्रतिक्रिया दिली असून हे काम कठीण आणि व्यस्त ठेवणारे असते.