आता कोणीच 'Captain Cool' नाही बनू शकणार, MS Dhoni ने रजिस्टर केला ट्रेडमार्क; समजून घ्या त्यामागचा Business Model

Captain Cool Goes Corporate: टीम इंडियाचा आणि आयपीएलचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ‘Captain Cool’ या टोपणनावासाठी ट्रेडमार्क नोंदणीचा अर्ज केला आहे. धोनीने याला ब्रँडमध्ये रूपांतरित करण्याची रणनीती आखली आहे.
MS DHONI
MS DHONI esakal
Updated on

MS Dhoni files trademark application for 'Captain Cool' name : भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा त्याच्या शांत स्वभावासाठी ओळखला जातो. म्हणूनच आयसीसीच्या तीन स्पर्धा जिंकणाऱ्या जगातील एकमेव कर्णधाराला 'कॅप्टन कूल' या नावाने जग ओळखतं. आता क्रिकेटच्या मैदानावरील हे टोपणनाव आपल्याकडेच कायम राखण्यासाठी धोनीने अर्ज दाखल केला आहे आणि तो मंजूर झाला आहे. त्यामुळे आता क्रिकेट जगतात कोणालाही कधीही 'कॅप्टन कूल' म्हणता येणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com