
एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याने आयपीएलमध्ये खेळणे कायम केले आहे.
एमएस धोनी आयपीएल २०२६ मध्ये खेळताना दिसणार का? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत आहे.
याबाबत आता धोनीने उत्तर दिले असून तो अंतिम निर्णय कधी घेणार, हे देखील सांगितले आहे.