MS Dhoni : महेंद्रसिंग धोनी अन् CSK मध्ये सुरू झालाय वाद; इतकी वर्ष संघासोबत राहिल्यानंतर निर्माण झालीय कटुता, नेमकं काय घडतंय?

MS Dhoni CSK stake dispute latest news: महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स हे नातं आयपीएलच्या इतिहासातील सर्वात खास नात्यांपैकी एक मानलं जातं. पण, या नात्यात कटुता निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
MS Dhoni wanted 25 percent stake in Chennai Super Kings

MS Dhoni wanted 25 percent stake in Chennai Super Kings

esakal

Updated on

Why did MS Dhoni want a stake in CSK? महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स, हे नातं अतुट असल्याचे आतापर्यंत सर्वांना वाटत होते. पण, या नात्यात कटुता निर्माण करणारी बातमी समोर आली आहे आणि त्यामुळे वेगळाच वाद रंगल्याचे वृत्त हाती लागले आहे. याबाबत अद्याप दोन्ही बाजूने काहीच दुजोरा जरी मिळाला नसला, तरी पडद्यामागे बऱ्याच गोष्टी घडत आहेत, हे स्पष्ट आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com