MS Dhoni: एमएस धोनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही; CSKच्या माजी खेळाडूने सांगितलं, ‘धोनीला पूर्णवेळ यष्टीरक्षक म्हणूनच खेळायचंय’

चेन्नई सुपर किंग्सचा माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथ यांनी एमएस धोनीच्या इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. धोनी स्वतःला पूर्णवेळ यष्टीरक्षक म्हणून पाहतो आणि त्यामुळे केवळ फलंदाजीसाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्यास तो इच्छुक नसल्याचा दावा बद्रीनाथ यांनी केला आहे.
MS Dhoni

MS Dhoni

esakal

Updated on

MS Dhoni IPL 2027: चेन्नई सुपर किंग्स(csk) म्हटलं की एमएस धोनी हे नाव समोर येतं म्हणजे येतंच. अशातच धोनी पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात चर्चेत आला आहे. अनेकदा तो पुढे खेळणार आहे की नाही, त्याच्या भविष्याबाबत चर्चा केली जाते.

दरम्यान, आता चेन्नई सुपर किंग्सचा माजी फलंदाज सुब्रमण्यम बद्रीनाथने दावा केला आहे की एमएस धोनी हा या फ्रँचायझीसाठी म्हणजेच चेन्नईसाठी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याची शक्यता नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com