Shardul Thakur take Hat Trick : W,W,W,W... शार्दूल ठाकूरने घेतली हॅटट्रिक, मेघालयाचे ६ फलंदाज २ धावांवर तंबूत
Mumbai vs Meghalaya Ranji Trophy : मुंबई आणि मेघालय यांच्यात आज बीकेसीच्या मैदानावर रणजी करंडक स्पर्धेतील सामना सुरू आहे. हा सामना जिंकणे मुंबईसाठी महत्त्वाचे आहे.
Shardul Thakur Bags a Hat-Trick : गतविजेत्या मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेतील आजच्या लढतीत पहिल्याच ४ षटकांत मेघालयाचे ६ फलंदाज माघारी पाठवले आहे. शार्दूल ठाकूरने त्याच्या दुसऱ्या षटकात हॅटट्रिक घेतली. मोहित अवस्थीनेही दोन विकेट्स घेतल्या आहेत.