मुंबई-गोवा-मुंबई! यशस्वी जैस्वालचा U-TURN; अर्जुन तेंडुलकरसोबत खेळण्याचा विचार बदलला, कारण...

Why Yashasvi Jaiswal cancelled his transfer to Goa team? "मुंबई-गोवा-मुंबई!" अशीच काहीशी वाटचाल यशस्वी जैस्वाल सुरू आहे. काही दिवसांपूर्वी गोवा संघात जाण्याचा निर्णय घेतलेल्या यशस्वीने आता तो निर्णय मागे घेतला आहे आणि तो पुन्हा मुंबई संघासाठीच खेळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal esakal
Updated on

भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) याने पुन्हा एकदा यू टर्न घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबईचा संघ सोडून गोव्याकडून खेळण्याची मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे ( MCA) ना हरकत प्रमाणपत्र मागितले होते. पण, आता त्याने पुन्हा एक मेल केला आणि त्याच्या NOC चा प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी केली आहे. त्याला आता पुन्हा मुंबई संघाकडून खेळायचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com