Kieron Pollard appointed Mumbai Indians head coach
esakal
Who is the new head coach of Mumbai Indians? मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या पर्वापूर्वी नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. माहेला जयवर्धने याने काही दिवसांपूर्वी MI फॅमिलीसोबतचा प्रवास संपल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा नवा मुख्य प्रशिक्षक कोण असेल याची उत्सुकता होतीच. पण, ही उत्सुकता एका सप्राईजने संपली... ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४९९९ धावा आणि ३४१ विकेट्स नावावर असलेल्या किरॉन पोलार्ड याला ( Kieron Pollard New Head Coach) नवा मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी दिली गेली.