Mark Boucher appointed head coach of MI Emirates
esakal
MARK BOUCHER NAMED MI EMIRATES HEAD COACH : मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या MI Emirates संघाने त्यांच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. फ्रँचायझीने त्यांच्या मुख्य प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू मार्क बाऊचर याची निवड केली आहे. फ्रँचायझीने रॉबिन सिंग ( Robin Singh) याने संघासाठी खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल त्याचे आभार मानले आहेत.