Hardik Pandya may lose Mumbai Indians captaincy
esakal
Mahela Jayawardene likely to continue as MI head coach: श्रीलंकेचा माजी कर्णधार माहेला जयवर्धने हा मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्याची शक्यता बळावली आहे. पाचवेळच्या विजेत्या मुंबई फ्रँचायझीने २०२४ मध्ये जयवर्धनेची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली होती आणि त्यांना आणखी एक वर्षाचा करार मिळणार आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२७ च्या पर्वापूर्वी Mumbai Indians च्या ताफ्यातून बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी समोर आल्या आहेत. यात सर्वात मोठी अपडेट्स ही हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) च्या कर्णधारपदाची आहे. फ्रँचायझीकडून लवकरच याची घोषणा केली जाणार आहे.