Mumbai Indians new coaching staff for IPL 2027
Mumbai Indians announce complete coaching staff changes: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात वारंवार बदल पाहायला मिळतोय... किरॉन पोलार्डने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यानंतर संपूर्ण सपोर्ट स्टाफ संघ व्यवस्थापनाने बदलला. लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे आणि कार्ल हॉपकिन्सन यांना त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. आज मुंबईने फलंदाज प्रशिक्षक म्हणून माजी भिडूची निवड जाहीर केली. २००८ मधील पहिल्या पर्वात MI कडून खेळलेल्या या आक्रमक फलंदाजाचे संघात कोच म्हणून पुनरागमन झाले आहे.