
Mumbai vs Haryana Quarter Final Ranji Trophy 2025: रणजी ट्रॉफी स्पर्धा २०२४-२५ यंदाच्या मोसमातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. विदर्भ संघाने सर्वात आधी उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर गतविजेत्या मुंबईला सातव्या सामन्यापर्यंत वाट पहावी लागली. त्याचबरोबर तमीळनाडू, केरळ, हरियाना, गुजरात, सौराष्ट्र आणि जम्मू-काश्मीर हे संघ देखील उपांत्यपूर्व फेरीत पोहचले आहेत.