Shreyas Iyer Wicket Controversy: श्रेयससोबत गुलिगत धोका, अम्पायरने साधला मौका! OUT होतं तेव्हा दिले नाबाद, पण नंतर...

MUM Vs J&K Ranji Trophy 2024-25 Match: जम्मू-काश्मीर विरुद्धच्या रणजी करंडक स्पर्धेतील लढतीत मुंबईचा संघ पूर्णपणे बॅकफूटवर फेकला गेल्याचे चित्र पाहायला मिळतेय.
Shreyas Iyer
Shreyas Iyer controversial decisionesakal
Updated on

Ajinkya Rahane & Shreyas Iyer Argue With Umpire Controversial Dismissal : १० वर्षानंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या रोहित शर्माने चाहत्यांना निराश केले. रोहित पहिल्या डावात चाचपडताना दिसला, परंतु दुसऱ्या डावात त्याने आत्मविश्वासाने फटकेबाजी केली. मात्र त्याला दोन्ही डावांत अनुक्रमे ३ व २८ धावा करता आल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या सरावासाठी रणजी खेळण्याचा निर्णयही त्याच्या पथ्यावर नाही पडला. मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर या लढतीत वादाला तोंड फुटले आहे आणि श्रेयस अय्यरच्या विकेटवरून नेटिझन्सनी अम्पायरला घेरले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com