मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

Anil Gurav death news Mumbai cricketer biography: मुंबई क्रिकेटविश्वावर दुःखाची छाया पसरली आहे. मुंबईचा ‘विव रिचर्ड्स’ म्हणून ओळखला जाणारे अनिल गुरव यांचे निधन झाले आहे. नालासोपारा येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Anil Gurav death news Mumbai cricketer biography

Anil Gurav death news Mumbai cricketer biography

esakal

Updated on

Mumbai Former Cricketer Anil Gurav Dies : महान फलंदाज सचिन तेंडुलकर ज्यांना 'सर' म्हणायचा... ज्यांच्या बॅटीने सचिनने कारकीर्दितील पहिले शतक झळकावले... दिवंगत रमाकांत आचरेकर ( Ramakant Acharekar) सरांचा सर्वात आवडता खेळाडू... सरांना त्यांच्या तंत्रावर इतका विश्वास होता की, ते स्वतः त्याला आपल्या स्कूटरवर बसवून सरावासाठी मैदानात घेऊन जात असत. असे मुंबईचे माजी क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे आज नालासोपाऱ्यात राहत्या घरी निधन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com