Mushfiqur Rahim Retirement: बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू मुशफिकूर रहीमची निवृत्तीची घोषणा; इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ठरणार अखेरची

Mushfiqur Rahim Retirement News: बांगलादेशचा अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहीमने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये इंग्लंडविरुद्ध होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका त्याच्या कारकिर्दीतील अखेरची मालिका ठरणार आहे.
Mushfiqur Rahim Retirement

Mushfiqur Rahim Retirement

esakal

Updated on: 

Mushfiqur Rahim Retirement: बांगलादेश क्रिकेटमधील अनुभवी फलंदाज मुशफिकूर रहीमने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी २०२७ मध्ये इंग्लंडविरुद्ध होणारी दोन कसोटी सामन्यांची मालिका ही त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील अखेरची मालिका असणार आहे.

मुशफिकूरने याआधीच वनडे आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे आता तो फक्त कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशचं प्रतिनिधित्व करत आहे.

Loading content, please wait...