

Hardik Pandya And Suryakumar Yadav
sakal
हैदराबाद : मुश्ताक अली राष्ट्रीय टी-२० स्पर्धा उद्यापासून सुरू होत आहे. विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हार्दिक पंड्याचा मॅच फिटनेस आणि पुढील महिन्यात होणाऱ्या आयपीएल मिनी लिलावासाठी सुर्यकुमारसह तरुण खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची समजली जात आहे.