बाबो... सहा चेंडूंत सहा विकेट्स! इंग्लिश गोलंदाजाचा भीमपराक्रम, १६ धावांत घेतले ७ बळी, संघाला मिळवून दिला ११६ धावांनी विजय

Myles Davies six wickets in six balls full story: क्रिकेटमध्ये ‘हॅटट्रिक’ ही मोठी कामगिरी मानली जाते, पण Myles Davies याने तर इतिहासच घडवला. इंग्लंडमधील स्थानिक स्पर्धेत खेळताना त्याने सलग सहा चेंडूंमध्ये सहा विकेट्स घेत ‘डबल हॅटट्रिक’ साध्य केली.
Myles Davies six wickets in six balls full story

Myles Davies six wickets in six balls full story

esakal

Updated on

Double Hat-Trick! Myles Davies Stuns Cricket World with Rare Feat: स्टॅफोर्डशायरच्या एका खेळाडूने सहा चेंडूंमध्ये सहा बळी घेतल्यानंतर क्रिकेटमधील एक अत्यंत दुर्मिळ पराक्रम नोंदवला गेला. वेगवान गोलंदाज माईल्स डेव्हिसने शनिवार, २५ एप्रिल रोजी साऊथ स्टॅफोर्डशायर काउंटी लीग प्रीमियर डिव्हिजनमध्ये पेल्सॉलविरुद्ध पेनक्रिज क्रिकेट क्लबचे प्रतिनिधित्व करताना ही दुहेरी हॅट-ट्रिक साधली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com