

Vidarbha Cricket
sakal
नागपूर : भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वविजेतेपद पटकाविले आणि भारतात महिला क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अचानक बदलला. आज महिला क्रिकेटला सुगीचे दिवस आले असले तरी दिग्गज क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नशिबी असे सुगीचे दिवस येतीलच असे नव्हे.