एक बाप म्हणून... ! विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराने क्रिकेटपटू संतापले; भारताचे तीन दिग्गज खेळाडू पुढे आले

NEET PAPER LEAK PROTEST: नीट पेपरफुटी आंदोलनाच्या २६व्या दिवशी युवराज सिंग, शिखर धवन आणि मोहम्मद कैफ यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली. जंतर-मंतरवरील आंदोलन, लाठीचार्ज आणि क्रिकेटपटूंची भूमिका जाणून घ्या.
student lathi charge latest news

Indian cricketers reacting to the student lathi charge incident

esakal

Updated on

NEET PAPER LEAK PROTEST: नीट पेपरफुटी प्रकरणात दिल्लीतील जंतर-मंतर येथे कोकरोज जनता पार्टी (CJP) चे आंदोलन सुरू आहे. २३ जुलै रोजी या आंदोलनाचा २६ वा दिवस आहे. हिंसक वळण घेतलेल्या या आंदोलनाची चर्चा आता संपूर्ण भारतभर होत असताना, आता भारतीय क्रिकेटविश्वातील काही माजी क्रिकेटपटूंनीही यावर आपली भूमिका मांडली आहे.

सर्वप्रथम युवराज सिंगने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शिखर धवन आणि मोहम्मद कैफ यांनीही आपलं मत व्यक्त केलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com