आंतरराष्ट्रीय T20 मधील अतरंगी सामना! तीनवेळा बरोबरी, तिसऱ्या Super Over मध्ये निकाल... टीम इंडियाचा मागच्या वर्षीचा रेकॉर्ड मोडला

First T20 international match with 3 Super Overs: क्रिकेटप्रेमींना नेपाळ आणि नेदरलँड्स यांच्यातील T20 सामन्यात थराराचा उच्चांक अनुभवायला मिळाला. हा सामना एक, दोन नव्हे तर तीन वेळा सामना बरोबरीत सुटला आणि अखेर नेदरलँड्सने ऐतिहासिक सामना जिंकला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये प्रथमच एखादी मॅच तीन सुपर ओव्हरपर्यंत रंगली.
Nepal vs Netherlands T20I
Nepal vs Netherlands T20I esakal
Updated on

Nepal vs Netherlands T20I created history with three Super Overs

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फार क्वचितच पाहायला मिळतो, असा थरार काल रात्री अनुभवला गेला. ग्लासगोमध्ये नेदरलँड्स-नेपाळ सामना तीनवेळा बरोबरीत सुटला.तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेदरलँड्सने रोमांचक लढतीत विजय मिळवला. पुरुषांच्या कोणत्याही व्यावसायिक ट्वेंटी-२० किंवा लिस्ट ए क्रिकेटमध्ये तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com