ENG vs NZ: न्यूझीलंडने इंग्लंडला १६० धावांनी चिरडले, कसोटी मालिका २-१ ने खिशात

New Zealand Clinch Historic Test Series Win: ट्रेंट ब्रिज कसोटीत न्यूझीलंडने इंग्लंडचा 160 धावांनी पराभव करत 2-1 ने मालिका जिंकली. बेन स्टोक्सच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट पराभवाने झाला.
New Zealand Clinch Historic Test Series Win

New Zealand Clinch Historic Test Series Win

esakal

Updated on

New Zealand Clinch Historic Test Series Win: ट्रेंट ब्रिज मैदानावर खेळल्या गेलेल्या रोमांचक तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने यजमान इंग्लंडचा १६० धावांनी धुव्वा उडवला.

या दणदणीत विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशा फरकाने जिंकत ऐतिहासिक पराक्रम केला. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करत सलग दोन सामने जिंकून मालिका आपल्या नावावर केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com