दिग्गज क्रिकेटपटूचे वाढदिवशीच निधन... होणाऱ्या पत्नीच्या निधनाची बातमी कळूनही संघासाठी उतरले होते मैदानात

New Zealand cricketer Bob Blair passes away: न्यूझीलंडचे माजी वेगवान गोलंदाज बॉब ब्लेअर यांचे त्यांच्या ९४ व्या वाढदिवशी निधन झाले. क्रिकेट विश्वात ते केवळ त्यांच्या गोलंदाजीसाठी नव्हे, तर अदम्य धैर्य आणि संकटसमयी दाखवलेल्या जिद्दीमुळे कायम स्मरणात राहतील.
New Zealand Great Bob Blair Dies On His 94th Birthday;

New Zealand Great Bob Blair Dies On His 94th Birthday;

esakal

Updated on

Man Who Batted Through Personal Tragedy Dies At 94: न्यूझीलंडचे माजी जलदगती गोलंदाज बॉब ब्लेअर ( Bob Blair No More) यांनी त्यांच्या ९४ व्या वाढदिवशी अखेरचा श्वास घेतला. ते जगभरातील पाचवे वयस्कर कसोटी क्रिकेटपटू होते. १९५३ ते १९६४ या कालवाधीत ब्लेअर यांनी १९ कसोटी सामन्यांत ३५.२३ च्या सरासरीने ४३ विवेक्ट घेतल्या. पण, ते त्यांच्या गोलंदाजीच्या कामगिरीपेक्षाही, डिसेंबर १९५३ च्या जोहान्सबर्ग कसोटीदरम्यान अत्यंत दुःखद परिस्थितीत ११ व्या क्रमांकावर खेळपट्टीवर घालवलेल्या दहा मिनिटांसाठी अधिक स्मरणात राहीले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com