मॅट हेन्रीने झिम्बाब्वेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १६ विकेट्स घेतल्या.
मालिकेत दोनवेळा डावात पाच विकेट्स घेऊन तो मालिकावीर ठरला.
न्यूझीलंडने दुसरी कसोटी १ डाव व ३५९ धावांनी जिंकली, हा त्यांचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय आहे.
Matt Henry Becomes First-Ever Player to Achieve Rare Milestone: न्यूझीलंडच्या मॅट हेन्रीने त्याचे नाव इतिहासाच्या पुस्तकात लिहिले. न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत झिम्बाब्वेवर दणदणीत विजय मिळवला. किवींनी दुसरी कसोटी १ डाव व ३५९ धावांनी जिंकली आणि कसोटी इतिहासातील हा डावाच्या फरकाने मिळवलेला तिसरा सर्वात मोठा विजय ठरला. मालिकेत १६ विकेट्स घेणाऱ्या मॅट हेन्रीला मालीकावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याने दोनवेळा डावात पाच विकेट्स घेतल्या.