Nicholas Pooran वर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने सोपवली कर्णधारपदाची जबाबदारी; कालच घेतलेली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Nicholas Pooran’s Next Chapter : वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरनने कालच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि आज मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.
Nicholas Pooran to Captain MI New York
Nicholas Pooran to Captain MI New York esakal
Updated on

Nicholas Pooran Named Captain of MI New York for MLC 2025 : वेस्ट इंडिजचा २९ वर्षीय स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने मंगळवारी अचानक निवृत्ती जाहीर केली. सोशल मीडियावर निकोलस पूरनने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीबाबत पोस्ट केलीय. वेस्ट इंडिजकडून त्याने १६० पेक्षा जास्त मर्यादीत षटकांचे सामने खेळले होते. त्याने ६१ ट्वेंटी-२० आणि १०६ वन डे सामन्यांत ४ हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. आता त्याच्या खांद्यावर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com