Babar Azam,Mohammad Rizwanesakal
Cricket
Asia Cup 2025: बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांची हकालपट्टी! पाकिस्तानच्या आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघात बरेच बदल...
Pakistan Asia Cup 2025 probable squad: आशिया कप 2025 स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून संघाचे आधारस्तंभ असलेले बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना संभाव्य संघातून वगळण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Pakistan Set to Drop Babar Azam and Mohammad Rizwan Asia Cup 2025: पाकिस्तानचा संघ आशिया चषक स्पर्धेत बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्याशिवाय खेळल्यास आश्चर्य वाटायला नको. वेस्ट इंडिज दौऱ्यावर पाकिस्तान संघाला वन डे मालिकेत २-१ असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन हे आशिया चषक स्पर्धेपूर्वी काही मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघातून बाबर आणि मोहम्मद यांची हकालपट्टी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
