FAQsऑलिम्पिक २०२८ मध्ये १२८ वर्षांनी क्रिकेटचं पुनरागमन होत आहे.
क्रिकेट सामने लॉस एंजेलिसज येथे १२ ते २९ जुलैदरम्यान खेळले जातील.
भारत-पाकिस्तान सामना या स्पर्धेत होणार नाही, कारण पाकिस्तान पात्र ठरणार नाही.
No India vs Pakistan cricket match in LA Olympics 2028 : ऑलिम्पिक स्पर्धेत १२८ वर्षानंतर क्रिकेटचे पुनरागमन होत आहे आणि २०२८ मध्ये लॉस लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी कोणते संघ पात्र ठरणार हे निश्चित झाले आहे. १२ जुलै ते २९ जुलैदरम्यान लॉस एंजेलिसमधील पॅमोना शहरातील ‘फेअरग्राउंड्स क्रिकेट स्टेडियम’वर क्रिकेटचे सामने होतील. पण, भारत-पाकिस्तान सामना होणार नाही. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी मोठा गेम केला आहे.