Gautam Gambhir replaced for Zimbabwe tour
esakal
Gautam Gambhir replaced for Zimbabwe tour & Asian Games 2026: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघात बरेच बदल पाहायला मिळाले, संजू सॅमसनला विश्रांती देण्याचा मोठा निर्णय घेतला गेला. बीसीसीआयने तीन सामन्यांच्या मालिकेसाठी संघ जाहीर केल्यानंतर आता एक मोठी अपडेट्स समोर येत आहे. संघात खेळाडूंच्या बदलीनंतर आता मुख्य प्रशिक्षकही नवीन दिसणार आहे. झिम्बाब्वे दौरा आणि आशियाई स्पर्धेसाठी टीम इंडियासोबत गौतम गंभीर नव्हे, तर दुसराच खेळाडू मुख्य प्रशिक्षक म्हणून जाणार आहे.