
Glenn Phillips Unbelievable Catch - न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेताना पहिल्या डावात ३४८ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडूनही तोडीसतोड उत्तर मिळाले आहे. हॅरी ब्रूक व ऑली पोप यांच्या दीडशतकी भागीदारीने न्यूझीलंडला बॅकफूटवर फेकले. पण, ही भागीदारी ग्लेन फिलिप्सच्या एका अफलातून झेलने तुटली...