
NZ vs ENG 3rd Test: न्यूझीलंड-इंग्लंड शेवटच्या कसोटीत न्यूझीलंड संघ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. सुरूवातीच्या दोन सामन्यातील पराभवामुळे मालिका गमावली असली तरी व्हाईट वॉशपासून इंग्लंड आपला बचाव करताना पाहायला मिळत आहे. इंग्लंडचा पहिला डाव १४३ धावांवर गुंडाळून न्यूझीलंडने सामन्यात २०४ धावांची आघाडी घेतली. ज्यामध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शेवटचे ५ विकेट्स अवघ्या ९ धावांवर गुंडाळले.