IND vs NZ 1st ODI Live : अर्शदीप सिंगचा भन्नाट मारा; गुरनूर, अंशुलची साथ अन् रोहित, विराटची जबरदस्त फिल्डिंग; बरंच काही घडलं

India vs New Zealand 1st ODI Marathi Cricket News : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत पाहुण्या संघाला मोठ्या अडचणीत टाकले.
Arshdeep Singh leads India's bowling attack with four wickets, while Gurnoor Brar and Anshul Kamboj claim two wickets each

Arshdeep Singh leads India's bowling attack with four wickets, while Gurnoor Brar and Anshul Kamboj claim two wickets each

Updated on: 

New Zealand vs India 1st ODI Marathi Live Score : भारत-न्यूझीलंड पहिल्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळाला.. अर्शदीप सिंग ( ४ विकेट्स) , गुरनूर ब्रार ( २) , अंशुल कंबोज ( २) यांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना दडपणाखाली ठेवले. त्यात रोहित शर्मा व विराट कोहली यांच्या चपळ क्षेत्ररक्षणाने आजच्या सामन्याला एका वेगळ्या क्षितिजावर नेऊन ठेवले.

Loading content, please wait...