IND vs NZ 1st ODI Live : २० षटकांत ९२ धावांचे लक्ष्य... पावसाचा खोडा अन् भारतासमोर किती धावाचं असू शकतं सुधारित लक्ष्य?

India revised target after rain in IND vs NZ 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात पावसाने खोडा घातला आहे. ऑकलंडमध्ये पावसामुळे खेळ थांबवण्यात आला असून, भारताच्या विजयाच्या समीकरणात डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धतीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
India vs New Zealand ODI Series

Rain stops play in Auckland as India await their revised target under the DLS method in the first ODI against New Zealand

esakal

Updated on: 

India vs New Zealand DLS target calculation explained : भारताने पहिल्या वन डे सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध मजबूत पकड घेतली आहे, परंतु पावसामुळे सामना थांबला आहे. ऑकलंडमध्ये अजूनही पाऊस सुरू आहे आणि ही परिस्थिती अशीच राहिल्यास भारतासमोर सुधारित लक्ष्य ठेवले जाऊ शकते. १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने १०.५ षटकांत १ बाद ५४ धावा केल्या आहेत. रोहित शर्माची विकेट मिळवली असली तरी न्यूझीलंडसमोर कर्णधार शुभमन गिल व विराट कोहली यांनी आव्हान उभं केलं आहे. पावसामुळे षटकं वाया गेल्यास भारतासमोर सुधारित लक्ष्य किती असेल, हे जाणून घेऊयात..

Loading content, please wait...